Sunday, 4 October 2026

Mind Power vs Situations

Mind Power vs Situations 

   Hi friends, today you are very familiar with this word. Many people knows better. Some people only heard but not tried to use. Many are now trying to use. It's everyone's choice and time period. 

  We think that mind Power can't be working in the difficult situation. But we know that only with mind Power we can do anything. We face challenging situations or challenging people too. We got this word from abroad author books. But in our India some sage or Rushi working on it since before B. C. 

  We know someone has written a song or prayer on our Swami Samarth that's  "Ashkya hey Shakya kartil Swami" this prayer is related to the mind Power. Means do the seva of Swami Samarth and increase your mind Power. Or recite "Swami Samarth" and see the magic of mind Power. With it we totally overcome hard situations. That means it depends on your devotion where you are completely devoted. If you are not complete devoted there's no support from Swami Samarth. That means situations are also can overcome with devotion. 

Jai Swami Samarth 

Chala Swaminchi Aarti Mhnun Ya

Saturday, 3 October 2026

लातूर येथील विजय कॅालनीतील भागवत कथा

खरं म्हणजे कोणी असो जन्माला येऊन एकदा तरी भागवतकथा नक्कीच ऐकावी असं म्हणतात. कारणं भागवत कथा ही फक्त श्रीकृष्णाच्याच कथा सांगत नाही तर व्यक्तीच जन्ममरण कसं असावं हे पण सांगते. जगावं कसं आणि मरावं कसं हे पण सांगते. ह्या व्हिडिओ मध्ये श्रीकृष्ण विवाह सोहळा दाखवला आहे कृपया आपण तो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 

#भागवतकथा #श्नीकृष्णविवाहसोहळा
#लातूर

ज्योतिष आणि मनशक्ती यांचा संबंध कसा जुळवाल?

ज्योतिष ही विद्या आपल्या पुर्व जन्माच्या कर्मानुसार आणि ग्रहांच्या स्थितीवर चालते. याउलट मनशक्ती ही आपल्या आयुष्यातील अनेक खाचखळग्यातुन, ठेचांतुन, निर्माण होते. कधी कधी मनशक्ती ची उर्जा ही ज्योतिष व्यक्तीपेक्षा जास्त असते. ती कशी पहा या व्हिडीओमध्ये. 
#Harmonyhub #Viralvideo 

कुलदेवता आणि ईष्टदेवता यातील फरक

खूप लोकांच्या मनात या विषयावर संभ्रम असतो. खरं म्हणजे कुलदेवता समजणं खूप अवघड. आपण सगळ्या देवांकडे काहीतरी मागण्यासाठी जातो पण फक्त कुलदेवतेचे स्वतः चे अस्तित्व शोधण्यासाठी जातो. ‌कुलदेवता आणि ईष्टदेवता यातील फरक
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011