Saturday, 21 November 2026

आमचा अनपेक्षित ठरलेला तुळशी विवाह सोहळा

आज आमचा अनपेक्षित ठरलेला तुळशी विवाह.

भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


Enjoy Charging Of Life With Shivani Didi

Enjoy Charging Of Life With Shivani Didi

Yesterday I have been joined Shivani Didi's " Recharge Your Life Program" Enjoy Charging Of Life With Shivani Didi in Latur in the evening. Her speech is valuable. She is a valuable person. Her power itself spreading peace not only in India but throughout the world. She is God of an angel. She created lakhs of angels. She always transmit Good virtus, peace every where. We experienced yesterday her peace. Lakhs of people seated pindrop silence means these people also carry peace. 
  Yesterday she talked about recharge Your Life. But when I think opposite of it. That's when we are in contact with her at that time we are in full of charge. 
But when we are away from her we get discharged. So to charge again we need to follow her rules, speech, her power of words. If we are always remembering her thoughts, watching her videos, reading her books. Adopting her meditation pattern then we are always full charge. 
Thanks for reading my article
Kindly like, share, comment and subscribe to my channel. 

Friday, 20 November 2026

जानिए हमारे ऑंखो को दिखनेवाले देवता कौन है

आप तो भगवान को देखने के लिये हर एक मंदिर में जाते है / ओ हमें दिखते तो है लेकिन चलते फिरते नहीं/ तो मैंने इस व्हिडिओ में आपको दिखनेवाले तथा चलते फिरते देवता के बारे में जाणकारी दी है / तो व्हिडिओ को ध्यान से सुनो और अगर पसंद आया तो जरुर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करना/ ईस व्हिडिओ को व्हायरल जरुर करना/ 
#Viralvideo 
#चलदेवता 

https://www.youtube.com/live/Z5SC-ZJLj4g?si=Uk_uAlZ910INnmzv  @Ckpd777
भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


https://primetrace.com/group/1291938/post/1200209641?utm_source=android_post_share_web&referral_code=NUFH0&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN?ref=NUFH0भक्ती व्हिडिओचे एप आहे

Thursday, 19 November 2026

BK Shivani Didi Recharge Your Life Program in Latur

https://www.youtube.com/live/0qY1y7O5xe8?si=--XuJv0GzQDXWTRm  ‪@Ckpd777 

Did you joined this program? What benefits have you received? If not joined kindly watch this video. Will understand. 

Saturday, 14 November 2026

ॐ भद्रं कर्णेभी भद्रं श्नणुयामि अर्थासहित

https://www.youtube.com/live/ZgiTf0Xo7Z8?si=QUm7hxrthOWYWJ70
 ओम भद्रं कर्णेभी भद्रं श्नणुयामि अर्थासहित 
कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 

Friday, 13 November 2026

२१ तारखेची जादू

 वाटतं बर्याच लोकांना ही जादू माहित नाही. कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल. पण लाईक, शेअर,कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. https://www.youtube.com/live/LhzYl3Nt2Hc? si=-dHO0GM5OZU13m9x  @Ckpd777 #21तारखेचीजादू

२१ तारखेची जादू #हारमोनियमहब #प्रणितादेशपांडे #अध्यात्मिकव्हिडीओ 

Thursday, 12 November 2026

Earn money from audio and video recording

https://dashboard.babel.audio/sign-up?referrer=onnAYAUHSQm_LV7Nu9sJWQ.sOkJCD-5&referrerName=Pranita
 earn 60$ to 120 $ per hour forEarn per hour with babelaudio audio and video recording.

चित्रकूट पर्वत पर चकवा क्या है?

पता है आपको ईस कथा में गुप्त गंगा के और रामकथा के भी बहुत सारे रहस्य मिलेंगे, आप पूरा व्हिडिओ देखो, लेकिन पहले लाईक, शेअर, कमेंट और सबस्क्राईब जरुर करना/ 

https://www.youtube.com/live/X7AXgZ0TZTw?si=NlP9NUnahy3oYWvE  @Ckpd777  #रामकथाचित्रकूट पर्वत पर चकवा क्या है #चित्रकुटपर्वतकेकुछरहस्य  #रामकथाकेकुछरहस्य

उत्तर प्रदेशातील रामाचे कौतुक रामटेकच्या रामाला का वनवास

आपण अयोध्येचा राम पाहिला असेल त्याचबरोबर रामटेक चा पण राम पाहिला असेल. एकाच देशात राहून दोघांमधला फरक लक्षात आला का? एकाचे किती तरी कौतुक आणि दुसर्यांला वनवास. 
पहा तर हा व्हिडिओ म्हणजे लक्षात येईल. 
#रामटेकदिवाली  #आयोध्यादीपोत्सव 
#रामल्ला  # अयोध्या. 

बरं संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 
https://youtu.be/o3iUpGZJesk?si=gIpSYRPBP_Hd9pBp
 @Ckpd777  @Renusharma555
 @webduniya2517   @DattaSevekari1111  

Tuesday, 10 November 2026

भाऊबीजेच्या निमित्ताने आपणा सर्वांना फराळाचे अगत्याचे निमंत्रण

आज भाऊबीजेच्या निमित्ताने आपणा सर्वांना घरी केलेल्या पदार्थांची चव पाहण्यासाठी फराळाचे अगत्याचे निमंत्रण. आपण जरुर यावे. पहिले बेसन लाडू केलेले संपले आहेत म्हणून आज परत एकदा बेसन, सोबत थोडंसं मेतकूट चुकून पडले, चांगले तुप घरी बनवलेले, सुकामेवा पावडर , छान साजूक तुपात भाजून ठेवले आहे. आता वळण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. फराळाला पण या, लाडू पण वळा, दुसर्या पदार्थांची पण चव बघा. पहिले अनारसे पण संपले, येताना अनारश्याचे पीठ पण घेऊन या. फराळ करताना गरमागरम तळून देईन. सोबत थोड्या फुलबाज्या, रोशनी करणारे झाडे आणि थोडेसे फटाके पण आणा. 
  बरं आता महत्वाचे राहिले " ओवाळणी काय आणणार !" तूम्हीच शांतपणे विचार करायचा आहे आणि सगळं साहित्य घेऊन यायचं. 
 येऊन तर पहा या गरीब बहिणीच्या घरी, आपलं स्वागत नक्कीच शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने, ढीगभर शुभेच्छांने , वरील सर्व प्रकारच्या फराळाच्या पदार्थाने, हृदयस्पर्शी प्रेमाने होईल. 
आपणास भाऊबीजेच्या ढीगभर शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺 
  आपल्या सर्वांचे रक्षण आपल्या नात्यातील बहिणीकडून होवो हीच सदिच्छा 🌺🌺🌺🌺🌺लक्ष्मीचे आगमन

नववर्ष का स्वागत नवग्रह स्तोत्र से करते है

चलो नववर्ष का स्वागत नवग्रह स्तोत्र से करते है, कृपया व्हिडिओ देख के लाईक, शेअर, कमेंट और सबस्क्राईब जरुर करना/

#नवग्रहस्तोत्र  #नवग्रहस्तोत्रसेस्वागत
#नवग्रहस्तोत्रऔरजिंदगी 
#प्रणितादेशपांडे
#दिवाळीपाडवा

Sunday, 8 November 2026

देवाला नैवेद्य दाखवताना ह्या चूका करु नये

मित्रांनो आपण दिवाळीत देवाला अनेक प्रकारचे नैवेद्य सतत अर्पण करत असाल पण हा नैवेद्य दाखवताना काही चूक तर करत नाहीत ना!. ऐका या व्हिडिओ मध्ये. पण व्हिडिओ आवडला तर पटकन शेअर करा. लाईक, कमेंट करुन सबस्क्राईब पण करा. देव आपला संपूर्ण नैवेद्य खाऊन टाकेल. ‌

https://www.youtube.com/live/7kcj3wGeMA0?t=4&si=1QpCiqGQbh0bc1Jg  @Ckpd777देवाला नैवेद्य दाखवताना ह्या चूका करु नये

Friday, 6 November 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺 
  आपल्या घरात पाण्याच्या टाक्या, आड, विहिरी, शेतातील विहीरी, नद्या, कालवे हे सदैव काठोकाठ भरलेले राहो. आपल्या परिसरात झाडांचे घनदाट जंगल राहो. शिवाय आपल्या शेतात धनधान्याची बरसात होवो. आपलं जीवन ज्ञानाने, ममतेने, वात्सल्याने, दयेने, क्षमेने, प्रेमाने बहरलेले असावे. यातुनच आपल्याला खरी आरोग्य संपदा मिळणार आहे. आणि हीच खरी श्रीमंती आहे.अशा विचारसरणीच्या लोकांवरच जग चालत आहे पण लोकांना वाटते जग पैशावर चालले आहे. लोकांना याचा विसर पडला आहे. ते श्रीमंती ...

भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


https://primetrace.com/group/1291938/post/1199269583?utm_source=android_post_share_web&referral_code=NUFH0&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN?ref=NUFH0भक्ती व्हिडिओचे एप

लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासेच नैवेद्य का?

खरं म्हणजे दिवाळी म्हणजे गोड तिखट पदार्थांची रेलचेल पण विशिष्ट पदार्थच का देवीला/लक्ष्मीला का आवडतात ऐका या व्हिडिओ मध्ये. आपणास अनेक रहस्यमय गोष्टी समजतील. पण कृपया व्हिडिओ ला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासेच नैवेद्य का?

Wednesday, 4 November 2026

लक्ष्मीची वहाने आणि आसन यांचा गुढ अर्थ

मित्रांनो आपण लक्ष्मीला चांगल्या प्रकारे जाणतो. आपण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असं समजतो पण हा तर खरा गोंधळ आहे माणसाच्या आयुष्यातला. खरं तर जेव्हा आपण लक्ष्मीच्या वाहनाचा चांगला अभ्यास करु तेव्हाच आपल्याला लक्ष्मी काय आहे हे समजेल. 
कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. 
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 

लक्ष्मीची आसन आणि वाहने काय संदेश देतात

यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

मित्रांनो आपण दिवाळीत नरकचतुर्दशी किंवा धनत्रयोदशी या दिवशी यमदीप दान करतो. म्हणजेच त्याच्या नावाने तर्पण करतो, तसेच संध्याकाळी दक्षिणेकडे चार वातीचा दिवा प्रवेशद्वाराजवळ लावतो. हे सगळं करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे म्हणजे यमाच्या नावाने तर्पण करताना संकल्प कसा करायचा? 
  तसेच दीपदान करताना यमाचे कोणते १४ नावे घ्यायची. शिवाय दीप प्रज्वलन करताना कोणते श्लोक म्हणायचे. यासर्व विषयावर या व्हिडिओ मध्ये सखोलपणे माहिती दिली आहे.
  आपण व्हिडिओ लावून ही क्रिया करा म्हणजे आपोआपच शास्त्रोक्त पद्धतीने यमदीप दान होईल. 
पण कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा. यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

Monday, 2 November 2026

चलो जान लेते है ईस मंत्र के बारे में

दोस्तों हम लोग आजकल मंत्र के बारे में बहुत जागरुक हो गये है/ बहूत सारे लोग अनुष्ठान करके उसका फायदा उठा रहे है/ बहूत सारे लोगों को अच्छे अनुभव भी आते है/ लेकिन हमें ईसके कुछ नियम और फायदे भी पता होने चाहिए / चलो जान लेते है उसके फायदे चलो जान लेते है ईस मंत्र के बारे में
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011