Wednesday, 4 November 2026

यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

मित्रांनो आपण दिवाळीत नरकचतुर्दशी किंवा धनत्रयोदशी या दिवशी यमदीप दान करतो. म्हणजेच त्याच्या नावाने तर्पण करतो, तसेच संध्याकाळी दक्षिणेकडे चार वातीचा दिवा प्रवेशद्वाराजवळ लावतो. हे सगळं करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे म्हणजे यमाच्या नावाने तर्पण करताना संकल्प कसा करायचा? 
  तसेच दीपदान करताना यमाचे कोणते १४ नावे घ्यायची. शिवाय दीप प्रज्वलन करताना कोणते श्लोक म्हणायचे. यासर्व विषयावर या व्हिडिओ मध्ये सखोलपणे माहिती दिली आहे.
  आपण व्हिडिओ लावून ही क्रिया करा म्हणजे आपोआपच शास्त्रोक्त पद्धतीने यमदीप दान होईल. 
पण कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा. यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

No comments:

Post a Comment

write comments down side.

307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011