Wednesday, 14 October 2026

रोज म्हणा हे स्तवन आणि बदला आपले नशीब

खरोखरच काही गोष्टी या श्नद्धा, विश्वास ठेवून केल्यास आपणास अनेक चांगल्या अनुभवाची प्रचिती येते. तसाच हा व्हिडिओ आहे कृपया आपण काळजी पूर्वक ऐकावे आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आपल्या नशीब बदलण्याची क्रिया येथुनी सुरू होते. 

नवरात्री मध्ये ८ दैवी शक्ती कशा जागृत कराल?

आता सगळीकडे नवरात्रीची धूम चालू आहे. सगळे लोक अतिशय उत्साहाने नवरात्री उत्सव साजरा करत आहेत. प्रत्येक स्त्रीमध्येच नाहीतर पुरुषांमध्ये सुद्धा अनेक दैवी शक्ती दडलेल्या असतात. देवीची उपासना करणे म्हणजेच स्वतः मधल्या सुप्त शक्ती जागृत करणे. याचे विस्तृत वर्णन या व्हिडिओ मध्ये दिले आहे ‌. 
  कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा. नवरात्री मध्ये ८ दैवी शक्ती कशा जागृत कराल?

Tuesday, 13 October 2026

Get ebook here (Book here)

Get best ebooks here. This book has given me 40% achivement with its prayer ideas. Kindly like, share comment and subscribe. https://youtube.com/shorts/W1QRH6eEbHU?si=TxAl3BVBT4AYjQ2_ #ebook #Secretsifprayer #kindlebookGet ebooks here/Secrets of Prayer
#Succesfulprayerbook #Author #writer 

Monday, 12 October 2026

चला पाहूया माहूरगडची देवी आणि आमच्या घरची देवीची कथा

नवरात्री मध्ये अनेक भक्त माहूरगड रेणुकामाता दर्शनासाठी येतात. पहा तर माहूरगड संपूर्ण रचना. पण कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट, आणि सबस्क्राईब जरुर करा. रेणुका माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. 

https://youtu.be/rlshpWPpIac?si=NRhgAEQDuaGUbVFn  ‪@Ckpd777‬ ​चला पाहूया माहूरगडची देवी आणि आमच्या घरची देवीची कथा

आरोग्याच्या समस्या अध्यात्मिक पद्धतीने कशा सोडवता येतात?

सध्याच्या काळात लोक घरात एकटे राहत असल्याने कधी, कधी मनात भीती, तणाव निर्माण होतो. या तणावातून अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. मग माणूस खचून दवाखान्यात जातो आणि तिथुनच सुरू होतात त्या अनेक समस्या. हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की अध्यात्मिक पद्धतीने पण समस्या सोडवता येतात. कशा ते ऐका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 


https://www.youtube.com/live/MzyyffmsqkI?si=We8yQJSKIjAaIFhO
  @Deepaktech39   @Ckpd777  kpd777  @BhaktiMarathi   @utube   @utube

भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


https://primetrace.com/group/1291938/post/1197490736?utm_source=android_post_share_web&referral_code=NUFH0&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN?ref=NUFH0

Saturday, 10 October 2026

खेड्यातील नवरात्रीत स्वच्छता आणि उपवास

खेडेगावातील महिलांचे जीवन मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे तेथील स्त्रिया अनेक हाल आपेष्टा भोगत जीवन जगतात. ऐका या व्हिडिओ मध्ये त्यांचा जीवन प्रवास. खेडेगावातील नवरात्री स्वच्छता व उपवास

पितृदोष काय आहे? तो कसा ओळखावा?

आणि आता जग अशा गोष्टी कडे धाव घेत आहे. कारण ह्या गोष्टीच्या मागे सुद्धा विज्ञान आहे हे अनेकांना समजत आहे. त्यामुळे हा विषय वास्तविक गोष्टी चर्चेचा एक भाग आहे. शिवाय अनेक किस्से सिद्ध करून सांगितले आहेत. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पितृदोष काय आहे तो कसा ओळखावा?
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011