Tuesday, 10 November 2026

नववर्ष का स्वागत नवग्रह स्तोत्र से करते है

चलो नववर्ष का स्वागत नवग्रह स्तोत्र से करते है, कृपया व्हिडिओ देख के लाईक, शेअर, कमेंट और सबस्क्राईब जरुर करना/

#नवग्रहस्तोत्र  #नवग्रहस्तोत्रसेस्वागत
#नवग्रहस्तोत्रऔरजिंदगी 
#प्रणितादेशपांडे
#दिवाळीपाडवा

Sunday, 8 November 2026

देवाला नैवेद्य दाखवताना ह्या चूका करु नये

मित्रांनो आपण दिवाळीत देवाला अनेक प्रकारचे नैवेद्य सतत अर्पण करत असाल पण हा नैवेद्य दाखवताना काही चूक तर करत नाहीत ना!. ऐका या व्हिडिओ मध्ये. पण व्हिडिओ आवडला तर पटकन शेअर करा. लाईक, कमेंट करुन सबस्क्राईब पण करा. देव आपला संपूर्ण नैवेद्य खाऊन टाकेल. ‌

https://www.youtube.com/live/7kcj3wGeMA0?t=4&si=1QpCiqGQbh0bc1Jg  @Ckpd777देवाला नैवेद्य दाखवताना ह्या चूका करु नये

Friday, 6 November 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺 
  आपल्या घरात पाण्याच्या टाक्या, आड, विहिरी, शेतातील विहीरी, नद्या, कालवे हे सदैव काठोकाठ भरलेले राहो. आपल्या परिसरात झाडांचे घनदाट जंगल राहो. शिवाय आपल्या शेतात धनधान्याची बरसात होवो. आपलं जीवन ज्ञानाने, ममतेने, वात्सल्याने, दयेने, क्षमेने, प्रेमाने बहरलेले असावे. यातुनच आपल्याला खरी आरोग्य संपदा मिळणार आहे. आणि हीच खरी श्रीमंती आहे.अशा विचारसरणीच्या लोकांवरच जग चालत आहे पण लोकांना वाटते जग पैशावर चालले आहे. लोकांना याचा विसर पडला आहे. ते श्रीमंती ...

भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


https://primetrace.com/group/1291938/post/1199269583?utm_source=android_post_share_web&referral_code=NUFH0&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN?ref=NUFH0भक्ती व्हिडिओचे एप

लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासेच नैवेद्य का?

खरं म्हणजे दिवाळी म्हणजे गोड तिखट पदार्थांची रेलचेल पण विशिष्ट पदार्थच का देवीला/लक्ष्मीला का आवडतात ऐका या व्हिडिओ मध्ये. आपणास अनेक रहस्यमय गोष्टी समजतील. पण कृपया व्हिडिओ ला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासेच नैवेद्य का?

Wednesday, 4 November 2026

लक्ष्मीची वहाने आणि आसन यांचा गुढ अर्थ

मित्रांनो आपण लक्ष्मीला चांगल्या प्रकारे जाणतो. आपण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असं समजतो पण हा तर खरा गोंधळ आहे माणसाच्या आयुष्यातला. खरं तर जेव्हा आपण लक्ष्मीच्या वाहनाचा चांगला अभ्यास करु तेव्हाच आपल्याला लक्ष्मी काय आहे हे समजेल. 
कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. 
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 

लक्ष्मीची आसन आणि वाहने काय संदेश देतात

यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

मित्रांनो आपण दिवाळीत नरकचतुर्दशी किंवा धनत्रयोदशी या दिवशी यमदीप दान करतो. म्हणजेच त्याच्या नावाने तर्पण करतो, तसेच संध्याकाळी दक्षिणेकडे चार वातीचा दिवा प्रवेशद्वाराजवळ लावतो. हे सगळं करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे म्हणजे यमाच्या नावाने तर्पण करताना संकल्प कसा करायचा? 
  तसेच दीपदान करताना यमाचे कोणते १४ नावे घ्यायची. शिवाय दीप प्रज्वलन करताना कोणते श्लोक म्हणायचे. यासर्व विषयावर या व्हिडिओ मध्ये सखोलपणे माहिती दिली आहे.
  आपण व्हिडिओ लावून ही क्रिया करा म्हणजे आपोआपच शास्त्रोक्त पद्धतीने यमदीप दान होईल. 
पण कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा. यमदीप दान करताना म्हणायची मंत्र

Monday, 2 November 2026

चलो जान लेते है ईस मंत्र के बारे में

दोस्तों हम लोग आजकल मंत्र के बारे में बहुत जागरुक हो गये है/ बहूत सारे लोग अनुष्ठान करके उसका फायदा उठा रहे है/ बहूत सारे लोगों को अच्छे अनुभव भी आते है/ लेकिन हमें ईसके कुछ नियम और फायदे भी पता होने चाहिए / चलो जान लेते है उसके फायदे चलो जान लेते है ईस मंत्र के बारे में

Saturday, 31 October 2026

दिवाळी लक्ष्मी पूजनातील ८ प्रतिके

दिवाळी लक्ष्मी पूजनातील ८ प्रतिके. 
  आपणास लक्ष्मी पूजनाविषयी भरपूर माहिती आहे पण काही बारकावे आणि सखोल पण साधी, सोपी माहिती नसते. या व्हिडिओ मध्ये खूप छान पद्धतीने माहिती भरलेली आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पहा. शिवाय सोबत बटाटा वडा रेसिपी पण दिली आहे. रेसिपी ऐका. आणि पद्धत जाणून घ्या. बटाटा वडा करताना कोणत्या चूका करु नयेत हे पण पहा. दिवाळी लक्ष्मी पूजनातील ८ प्रतिके

दिवाली से पहले ये काम करो और ये ना काम करो/

दोस्तों, दिवाली आयी है, सब लोग बहूत हर्ष उल्हास से काम कर रहे है/ बहूत अच्छी बात है/ लेकिन आजकल आदमी ईतने व्यस्त हो रहे है ना उनको खुद की देखभाल करने को भी टाईम नहीं/ ऐसे व्यस्त जीवन में हमारे हा

से बहूत सारी गलतिया होती है/ 
  तो हमें कौनसी गलतियाॉं नहीं करनी और कौनसे काम सावधानी से करने है सुनो ईस व्हिडिओ में 

https://www.youtube.com/live/RG3FJSgAg7w?si=Wch1esSagYtW_GXD

Wednesday, 28 October 2026

माझे मोठे भावे अनिल देशपांडे यांना हृदयरोगसाठी केलेले समुपदेशन

माझे मोठे भावे अनिल देशपांडे यांना हृदयरोगसाठी केलेले समुपदेशन  @Ckpd777  #आरोग्यासाठीसमुपदेशन  #आरोग्याच्यासमस्या 

Thursday, 22 October 2026

पावसाचे मॅनिफेस्टेशन

दोस्तों आज मी एक फार सुंदर विषय घेऊन आपल्या समोर येत आहे. तो विषय आहे "पावसाचे मॅनिफॅस्टेशन " कसा वाटला विषय ? 
  तर चला आपण या विषयावर थोडं सखोल जाउ. मित्रांनो जेव्हा आपण युट्यूब उघडतो तेव्हा आपणास करोडो व्हिडिओ मॅनिफॅस्टेशन वर सापडतील. 
  त्यात करोडो रेमिडिज. ये करो इतना सारा पैसा आयेगा/ दाये हाथ पर ये लगाओ आपका ये ग्रह अच्छा हो जागा/
  सोमवार को ये रमिडि करो ये ठीक होगा/
 मंगलवार को ये करो सब कुछ मिल जागा / 
जिंका बुध अच्छा  है उनको कुछ करने की जरुरत नहीं होती/ 
घर की नकारात्मक उर्जा निकालने के लिये ये करो/ ईससे पोछा लगाओ ये १००% नहीं १०००% , ५०००% ये रमिडी काम करेगी ही करेगि/ मी यांच्या व्हिडिओ ला किंवा रेमिडीजला बिल्कुल दोष देत नाही. पण...
  आता या व्हिडिओला व्यूहज किती? लाखोवर व्यूहज, आता प्रत्येकी लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला म्हटल्यावर कुठेही समस्या यायला नको. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात, गल्लीत, दिल्लीत, आणि आकाशात कारण इतक्या लोकांची ग्रहस्थिती एकदम छान. मग सांगा दुष्काळ कसा? 
   बरं एवढ्या सगळ्या प्रश्नांवर रेमिडी काढता पाउस पाडण्यासाठी तुमच्या कडे एकही रेमिडी नाही. आरशासमोर उभे राहा आणि हे वाक्य बोला. आरे जरा अशी पण रेमिडी द्या ना बाई ' नदी काठी उभे राहा , आणि हे वाक्य बोला. " नदी तुडुंब भरली आहे. पाण्याचा प्रवाह सतत चालू आहे. थंड हवेचे शिंतोडे येत आहेत". अहाहा! काय छान दृश्य! अहो सहज घराच्या छतावर गेले आणि काळेकुट्ट ढग भरून आले आणि काय पाउस आला म्हणता रस्त्यांनी चालण मुश्किल. जिकडे तिकडे पाणीच पाणी. रस्त्यावर होडया बापरे उभ्या आयुष्यात कधी नव्हत्या. 
  बाई तुम्ही पैशासाठी किती रेमिडीज दिल्या तर कमीच आहेत. कारण हे लोक काय करतील माहिती आहे का! ईतका पैसा साठवतील की बस‌ . आता हा पैसा कुठे ठेवायचा "बरं झालं दुष्काळ पडला तर  आता आपण हा पैसा संडासच्या टँकमध्ये ठेवु या" आता रिकामा आहे. बघू पाउस आल्यावर काय होतं ते. अशा प्रवृत्तीचे लोक आहेत आपल्या कडे. यांना पावसाचं, सध्याच्या परिस्थीती चे देणं ना घेणं
  मी म्हणते भारतातल्या सगळ्या भविष्य वाल्यांनी एक दिवस व वेळ ठरवून दुष्काळावर रेमिडी का नाही काढत? 
  आता बघा ना! घरासाठी मॅनिफेस्टेशन केलं, घर मिळालं, गाडी, बंगला, प्रवास, लग्न, हौसमौज हृया सगळ्यांसाठी मॅनिफेस्टेशन केलं की ते सगळं मिळतं. 
  मग पाऊसपाणी, गुरेढोरे, हिरवेगार शेत, डोंगर, धान्याचा ढीग, हिरवगार, शेत, फुलांनी फळांनी बहरलेली शेती, आनंदात काम करत असलेले शेतकरी. यासाठी  मॅनिफेस्टेशन कोणी केलं का हो ? 
  पाऊसपाणी, आणि हे सगळं काय करायचंय आपल्याला. उलट बरं झालं रे बाबा पाउस आला की सगळी घाण. सगळीकडे चीक चीक. कुठे जाता येत नाही काही नाही. ओ ते आम्हाला काही सांगू नका. आमचं काही अडले नाही त्यामुळे. 
 ज्याच्या जीवावर तुम्ही आयुष्यातील सर्व गोष्टींचे मॅनिफेस्टेशन करता त्या विषयावर कधी मॅनिफेस्टेशन करावे हा विचार तुम्हाला आला नाही का? 
  की वेदांमध्ये, किंवा आपल्या भारतीय अनेक पौराणिक कथेमध्ये आपल्याला हा विषय कुठे भेटलाच नाही? की आपणास या विषयावर काही देणेघेणेच नाही. 
  असं जर असेल तर एक दिवस मानवजातीला खूप अवघड आहे.ज्योतिष आणि मनशक्ती यांचा संबंध कसा जुळवाल?

Tuesday, 20 October 2026

माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली

इतकं सुरेख गीत आहे. आपण भावना प्रधान होऊन जाऊ शकता. आपण संपूर्ण व्हिडिओ ऐका किंवा घरी लावून ठेवा. आपली देवी प्रती श्नद्धा वाढेल. माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली

कृपया लाइक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 

Monday, 19 October 2026

देवीचे हे गीत अतिशय भावना प्रधान आहे

हे गीत अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आहे.  गीत कोणीही ऐकले तरी भाव भक्ती ने भरुन जाऊन जगदंबेला शरण जाईल. त्याचे अंतःकरण सद्गदित होऊन मनात प्रेमभाव, वात्सल्य, ममता निर्माण होईल. तर नक्कीच ऐका हे गीत पण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. नवरात्रात म्हणायचे भक्तीगीत

Wednesday, 14 October 2026

रोज म्हणा हे स्तवन आणि बदला आपले नशीब

खरोखरच काही गोष्टी या श्नद्धा, विश्वास ठेवून केल्यास आपणास अनेक चांगल्या अनुभवाची प्रचिती येते. तसाच हा व्हिडिओ आहे कृपया आपण काळजी पूर्वक ऐकावे आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आपल्या नशीब बदलण्याची क्रिया येथुनी सुरू होते. 

नवरात्री मध्ये ८ दैवी शक्ती कशा जागृत कराल?

आता सगळीकडे नवरात्रीची धूम चालू आहे. सगळे लोक अतिशय उत्साहाने नवरात्री उत्सव साजरा करत आहेत. प्रत्येक स्त्रीमध्येच नाहीतर पुरुषांमध्ये सुद्धा अनेक दैवी शक्ती दडलेल्या असतात. देवीची उपासना करणे म्हणजेच स्वतः मधल्या सुप्त शक्ती जागृत करणे. याचे विस्तृत वर्णन या व्हिडिओ मध्ये दिले आहे ‌. 
  कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा. नवरात्री मध्ये ८ दैवी शक्ती कशा जागृत कराल?

Tuesday, 13 October 2026

Get ebook here (Book here)

Get best ebooks here. This book has given me 40% achivement with its prayer ideas. Kindly like, share comment and subscribe. https://youtube.com/shorts/W1QRH6eEbHU?si=TxAl3BVBT4AYjQ2_ #ebook #Secretsifprayer #kindlebookGet ebooks here/Secrets of Prayer
#Succesfulprayerbook #Author #writer 

Monday, 12 October 2026

चला पाहूया माहूरगडची देवी आणि आमच्या घरची देवीची कथा

नवरात्री मध्ये अनेक भक्त माहूरगड रेणुकामाता दर्शनासाठी येतात. पहा तर माहूरगड संपूर्ण रचना. पण कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट, आणि सबस्क्राईब जरुर करा. रेणुका माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. 

https://youtu.be/rlshpWPpIac?si=NRhgAEQDuaGUbVFn  ‪@Ckpd777‬ ​चला पाहूया माहूरगडची देवी आणि आमच्या घरची देवीची कथा

आरोग्याच्या समस्या अध्यात्मिक पद्धतीने कशा सोडवता येतात?

सध्याच्या काळात लोक घरात एकटे राहत असल्याने कधी, कधी मनात भीती, तणाव निर्माण होतो. या तणावातून अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. मग माणूस खचून दवाखान्यात जातो आणि तिथुनच सुरू होतात त्या अनेक समस्या. हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की अध्यात्मिक पद्धतीने पण समस्या सोडवता येतात. कशा ते ऐका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरुर करा. 


https://www.youtube.com/live/MzyyffmsqkI?si=We8yQJSKIjAaIFhO
  @Deepaktech39   @Ckpd777  kpd777  @BhaktiMarathi   @utube   @utube

भक्ती व्हिडिओ का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App


https://primetrace.com/group/1291938/post/1197490736?utm_source=android_post_share_web&referral_code=NUFH0&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN?ref=NUFH0

Saturday, 10 October 2026

खेड्यातील नवरात्रीत स्वच्छता आणि उपवास

खेडेगावातील महिलांचे जीवन मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे तेथील स्त्रिया अनेक हाल आपेष्टा भोगत जीवन जगतात. ऐका या व्हिडिओ मध्ये त्यांचा जीवन प्रवास. खेडेगावातील नवरात्री स्वच्छता व उपवास

पितृदोष काय आहे? तो कसा ओळखावा?

आणि आता जग अशा गोष्टी कडे धाव घेत आहे. कारण ह्या गोष्टीच्या मागे सुद्धा विज्ञान आहे हे अनेकांना समजत आहे. त्यामुळे हा विषय वास्तविक गोष्टी चर्चेचा एक भाग आहे. शिवाय अनेक किस्से सिद्ध करून सांगितले आहेत. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पितृदोष काय आहे तो कसा ओळखावा?
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011