Wednesday, 16 October 2024

Support To The Farmers

In India in Maharashtra in the last week there's sudden rainfall, storm so many farmers lost their fruits trees, crops, so it is very typical position for the farmers to survive their life. Already they have taken loan of the banks . They have to spend more to grow the crops. But instead getting good crop they have to suffer loss. With it their interest of Bank loan getting to increase. With these worries some farmers sucide. Some are living in a very typical situation. Means their kids didn't get good food, good clothes, good education and they are always suffering. Still they didn't understand we have to do something. They are living life thinking that it's our fate or God's wish. With it they think that Whatever maybe suffering is there we have to accept it as it is. They never complain for it. Now Govt. is busy in election. They didn't have time to look all these problems. So I have written this article to support farmers. If you think that it's real fact must have to support please support here

http://ko-fi.com/chhaya21
Please follow us on 
https://twitter.com/chhaya668
https://Instagram.com/deshpandepranita 
Get ebook here Secrets Of Prayer

Let's Do Lord Vyanktesha Arti

https://www.instagram.com/reel/C5PS0zwPE9e/?igsh=MTZnZzhsdnF5N3g5dQ== #Shortreel , #Shortvideo #LordVyantesha 

कसे करावे निर्माल्याचे विसर्जन

आज पेपरला उदगीर येथील विसर्जनाची बातमी वाचली.त्यात निर्माल्य विहिरीत, तळ्यात,नदीत टाकलेले फोटो दिसले. अगोदरच आपण पाण्यासाठी खूप बेचैन असोत. त्यात यावर्षी कसेतरी निसर्गाने पाण्याच्या रुपात ढळते माप सोडलेले आहे. मग आपण त्या पाण्याची स्वच्छता आणि जपणूक करायला नको का? 
   पाण्यात निर्माल्य टाकल्यामुळे त्यामध्ये अळ्या ,किडे आणि पाणी खराब होउन जाते. ते शेतीला सुद्धा वापरता येत नाही. आणि त्या निर्माल्याचा काही उपयोग पण होत नाही. 
   निर्माल्य हा काही साधा प्रकार नसतो. यात देवाच्या नावाचे vibrations असतात. ते कोठेही टाकू नये. त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास धरती माय आणि गणपती बाप्पा तथास्तु म्हणून आशिर्वाद देतात. 
  मग कसा करणार याचा वापर?  एक मोठा खड्डा खणून त्यामध्ये टाकावे आणि ते शेतात थोड्या दिवसांनी खत म्हणून वापरावे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पण हाच मार्ग अवलंबावा. मग आपोआपच सगळ्यांना त्याचा फायदा होईल. 
  जय गजानन माऊली 🙏
अशा उपयोगी पोष्ट वाचण्यासाठी कृपया भक्ती व्हिडिओ मध्ये सामील व्हा. 
जय गजानन माऊली 🙏
Get spiritual ebook here 

Monday, 9 September 2024

सिद्ध कुंजिका स्तोत्र

हे स्तोत्र म्हणजे शंकर पार्वती चा संवाद होय. पण आपण जर हे श्नद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने म्हटले तर आपल्या आयुष्यात टेलिपॅथी निर्माण होते. शिवाय आपल्याला दुसर्याच्या मनात काय चालू आहे हे पण समजते.या स्तोत्राचे एक एक अक्षर आपणास शक्ती देते. स्त्री यांनी जर रोज म्हटले तर घरातील पुरुषांना यशप्राप्ती होते. 
  आपण हे स्तोत्र काळजीपूर्वक ऐका. घरात रोज लावत चला. डिसक्रिप्शन मध्ये लिहिले आहे. आपण त्याचा अभ्यास करु शकता. 
  तसेच व्हिडिओ ला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आपणास नक्कीच चांगला अनुभव येईल. 
जय गजानन माऊली 🙏सिद्ध कुंजिका स्तोत्र
अशा छान पोष्ट वाचण्यासाठी कृपया भक्ती व्हिडिओ मध्ये सामील व्हा.

Friday, 6 September 2024

Pranita Pramod Deshpande's old songs

Hi friends welcome to listen my all types of old songs here. If you have any question let me know in the comments. If you liked songs please share it. 
I am adding everyday new songs in the playlist. Please listen everyday. My Old Songs
Thanks and welcome regards. 
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011