हा उपाय अतिशय प्रभावी आणि सिद्दी देणारा आहे. या उपायाने निश्चितच आपल्या कामातील अडचणी दूर होउन आपल्याला यश प्राप्ती होते.फक्त देवावर विश्वास आणि श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही सोमवारी २लवंगा, कापुर आणि पुजेचे साहित्य घेउन महादेवाची श्नद्धेने पुजा करा. नंतर दोन हातांच्या ओंजळीत २ लवंगा आणि कापुर घेऊन आपली ईच्छा महादेवांना सांगायची आहे. त्यानंतर त्यांचे ज्वलन करायचे.
No comments:
Post a Comment
write comments down side.